"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २४:
 
== कलात्मक पैलू    ==
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हि दलित लढा सातत्याने सुरु ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हि देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>[{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theater-and-ambedkar/]|title=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भनोंदी}}