"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎== इतिहास ==: बदल प्रकशित kele
माहिती समाविष्ट केली
ओळ १:
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, समता आणि बंधुता या तत्वावर जात विरोधी चळवळ सुरु केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळीपुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ म्हणता येईल. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. हि संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.
 
====== === इतिहास === ======
 
====== === इतिहास === ======
१८९८ मध्ये पेशवाई चा ऱ्हास झाला आणि ब्रिटीश सत्तेवर आले. याच काळात ब्राह्मणी संस्कृती आणि त्याचे दुर्बोध समोर आले. शास्त्र, वेद, पुरणाचा अभ्यास करण्याचा अट्टहास, मृत्यू आणि पुनर्जीवन या संकल्पना, रूढी मंत्रपठन इत्यादी. १८१३ मध्ये ब्रिटिशांनी मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी एक मोहीम सुरु करत शाळा सुरु केली. ब्राह्मणांनी याला तीव्र विरोध केला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी महार जातीच्या मुलींकरता १८४८ मध्ये मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेत पहिली शाळा सुरु केली, आणि ब्राह्मणी अहंकाराला पेच दिला. कालांतराने हिंदू समाजाला मुलांचे व भिन्न जातीच्या समाजाचे शिक्षणाचे महत्व समजू लागले. त्याचबरोबर भिन्न वर्गाच्या लोकांवर होणार्या अत्याचाराची जाणीव झाली.
 
====== === आंबेडकर चळवळीचे पैलू === ======
 
====== == सामजिक पैलू == ======