"माळटिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
[[File:Yellow-wattled Lapwing.jpg|thumb|पिवळ्या गाठीची टिटवी]]
'''माळटिटवी''' किंवा '''पिवळ्या गाठीची टिटवी''', पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:Yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.
== वर्णन==
'''माळटिटवी''' नेहमी आढळणाऱ्या टिटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात. साधी टिटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते. तर ही माळटिटवी कोरडय़ा प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्याच आसपास आढळते.ही माळटिटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसते. पण क्वचित प्रसंगी आजूबाजूच्या ४/६ टिटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानिक असून एकाच जागी कायम राहतात.
 
==शरीररचना==
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तीराएवढा असतो. त्याचे [[पाय]] लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते. तिचे पांढरे [[पोट]] व काळे [[डोके]] असते. डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते. उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात. हे [[पक्षी]] समूहाने राहतात.
आकाराने ही टिटवी साध्या टिटवीपेक्षा थोडी लहान असते. हिच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरेशुभ्र असते.त्याचे [[पाय]] लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते व काळे [[डोके]] असते.उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात. हे [[पक्षी]] समूहाने राहतात.हिला सहज ओळखायची खूण म्हणजे डोळ्यापासून निघून चोचीवरून ओघळणारा पिवळा धम्मक मांसल भाग. यामुळे तिला अगदी दुरूनही सहज ओळखता येते.
 
==वितरण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/माळटिटवी" पासून हुडकले