"जानेवारी १२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
===एकोणिसावे शतक===
=== विसावे शतक ===
 
* १९०८ : पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडिओ संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
* १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
* १९२६ : पास्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.
 
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[सोलापूर]]चे क्रांतिकारी [[किसन सारडा]], [[मल्लाप्पा धनशेट्टी]] व [[कुरबन हुसेन]] {{जगन्नाथ शिंदे}}यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] यांची धर्मांतराची घोषणा.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - सामाजिक कार्यकर्त्या [[गंगुताई पटवर्धन]] यांना [[महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था|महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे]] दिला जाणारा पहिला [[बाया कर्वे पुरस्कार]] प्रदान.
*१९९८ : एकोणीस युरोपीय देशांनी मानवी क्लोनिंगवर बंदी आणली.
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २००५|२००५]] - [[राष्ट्रीय ज्ञान आयोग|राष्ट्रीय ज्ञान आयोगाची]] स्थापना.
* [[इ.स. २००६]] - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ [[मुस्लिम]] भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.
* २०१० : तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप
 
== जन्म ==
 
* [[इ.स. १५९८|१५९८]] - [[जिजाबाई]], [[छत्रपती शिवाजी]]च्या आई.
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[व्यंकटेश बापूजी केतकर]], गणिती व ज्योतिर्विद.