"श्वेतांबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[जैन धर्म]]ाला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – [[दिगंबर]] आणि '''श्वेतांबर'''. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सूती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात. श्वेतांबर पंथात 3 उप पंथ आहेत, मूर्तिपूजक, स्थानाकवासी, आणि तेरापंथी स्थानाकवासी. मूर्तिपूजक श्वेतांबर लोक मूर्ती पूजा करतात आणि स्थानाकवासी व तेरापंथी श्वेतांबर लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात. ते संपूर्ण [[शाकाहारी]] असतात.
हे मुक्या प्राण्यांना जीव लावतात.