"श्वेतांबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[जैन धर्म]]ाला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – [[दिगंबर]] आणि '''श्वेतांबर'''. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सूती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात.श्वेतांबर मूर्तिपूजक श्वेतांबर लोक मूर्ती पूजा करतात आणि स्थानाकवासी व तेरापंथी श्वेतांबर लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात. ते संपूर्ण [[शाकाहारी]] असतात.
हे मुक्या प्राण्यांना जीव लावतात.