"कोथिंबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १७:
* अधिहर्षतेमुळे ([[अ‍ॅलर्जी]]मुळे) होणाऱ्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो.
* या वनस्पतीमध्ये असलेल्या सुगंधी [[उडनशील]] तेलांमुळे, या वनस्पतीला सुगंध असतो. हिची वाळलेली फळे म्हणजे [[धणे]] मसाल्यांत वापरतात. घटक - यात [[लोह|लोहाचे]] प्रमाण जास्त असते.
* कोथिंबीर पचनासाठी चांगली असते.कोथिंबीर रोज [[आहार|आहारात]] असल्यामुळे [[मधुमेह|मधुमेहाचे]] प्रमाणात कमी होते.
 
* तसेच [[कर्करोग|कर्करोगापासून]] देखील बचाव होतो.
* कोथिंबीरीमध्ये फायबर,[[लोह]],मॅगनीज असतात जे कि [[शरीर|शरीराला]] अत्यंत आवश्यक असतात.
* कोथिंबीरच्या बिया([[धने]])[[मासिक पाळी|मासिक पाळीसाठी]] अत्यंत उपयोगी असतात.
==संदर्भ==
<ref>https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/health-news/coriander-has-multiple-health-benefits/articleshow/30452697.cms</ref>
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथिंबीर" पासून हुडकले