"भारताचे उपराष्ट्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
| salary = ₹ ४,००,००० प्रति महिना
| website = [http://vicepresidentofindia.nic.in vicepresidentofindia.nic.in]
}}
 
 
[[चित्र:Venkaiah Naidu 2 (cropped).jpg|thumb|विद्यमान उपराष्ट्रपती [[व्यंकय्या नायडू]]]]
'''भारताचे उपराष्ट्रपती''' हे [[भारत]] देशामधील [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या [[राज्यसभा]] सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. [[११ अॉगस्ट]] [[इ.स. २०१७]] रोजी [[व्यंकय्या नायडू]] यांची १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.