"भारताचे उपराष्ट्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Hamid ansari.jpg|250 px|इवलेसे|विद्यमान उपराष्ट्रपती [[मोहम्मदव्यंकय्या हमीद अन्सारीनायडू]]]]
'''भारताचे उपराष्ट्रपती''' हे [[भारत]] देशामधील [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे राजकीय पद आहे. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या [[राज्यसभा]] सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.