"एप्रिल २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
'''<big>सतरावे शतक</big>'''
 
* १६७९ : सम्राट औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
 
'''<big>अठरावे शतक</big>'''
 
* १७५५ : सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांचा कब्जा.
 
=== एकोणविसावे शतक ===
 
:* १८७०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मूळ ’पुणे सार्वजनिक सभा’ आणि ’बाँम्बे असोसिएशन’ या संस्थांमध्ये आहे असे मानले जाते.
:* १८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
 
=== विसावे शतक ===
१९७० : आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
 
* १९७० : आसाममधून टेकड्यांचा प्रदेश वेगळा करून मेघालय राज्य अस्तित्त्वात आले.
१९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
 
* १९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
१९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
 
* १९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
१९८९:ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन
 
* १९८९:ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन
१९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
 
* १९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
१९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला.
 
* १९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला.
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २०११|२०११]] - अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर {{cr|IND}} [[क्रिकेट विश्वचषक]] [[क्रिकेट विश्वचषक, २०११ - अंतिम सामना|स्पर्धेत विजयी]].
* २०१७-  जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर हा प्रवास 30 किलोमीटर ने कमी होईल आहे तर या प्रवासातील 2 तास वेळ वाचणार आहे.देशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 9.28 किलोमीटर आहे. 2011 साली या बोगद्याचे काम सुरु झाले होते. जवळपास 7 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 3,700 कोटी रुपये इतका खर्च लागला.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२" पासून हुडकले