"कलम करणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
इतर अनेक कारणांव्यतिरिक्त, दिवसे दिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे झाडांना निर्विवाद महत्त्व आले आहे. आपला परिसर प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी कमी जागेत शोभेची झाडे लावतात. त्यांसाठी रॊपांची गरज असते. त्यासाठी लहान मोठ्या नर्सरीमधून विविध रोपे कमी कालावधीत व चांगल्या प्रकारे जोपासता येतात. त्यातून उत्पन्नही जास्त मिळविता येते. अशी रोपे पुढील दोन पद्धतीने करता येतात.
 
'''[[वनस्पती]] प्रजनन : दोन पद्धती :- '''
 
* बियांपासून किंवा खोड कलम, भर कलम, दाब कलम, उती संवर्धन,गट्टी कलम या पद्धाती वापरून. खोड, मूळ, पान, अशा शाकीय अवयवांपासून वनस्पतीच्या होणाऱ्या प्रजननास शाकीय अभिवृद्धी असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कलम_करणे" पासून हुडकले