"उबंर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १:
 
निसर्गात आपल्याला पाहवयास मिळणारा वृक्ष म्हणजे उबंर होय. या झाडाला [[हिंदू धर्म|हिंदू]] धर्मात पवित्र मानतात.
 
निसर्गात आपल्याला पाहवयास मिळणारा वृक्ष म्हणजे उबंर होय. या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानतात.
 
वर्णन : उबंराचे घड मोठे असते. झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते.या झाडाला फांद्या फुटतात. याची पाने हिरवी असतात. या पानाचा आकार लांबट असतो.पानावर शिरा असतात.हे झाड साधरणपणे ४० ते ४५ या झाडाला खोडाजवळ झुपक्यांनीगोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, पिकल्यावर लाल रंगाची होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/उबंर" पासून हुडकले