"ट्रांझिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३२:
'''{{लेखनाव}} (टेस)''' (Transiting Exoplanet Survey Satellite; TESS) ही नासाची एक्प्लोरर्स प्रोग्रॅम अंतर्गत आगामी अंतराळ दुर्बीण आहे. ही दुर्बीण [[संक्रमण पद्धत|संक्रमण पद्धतीने]] नवीन [[परग्रह]] शोधण्यासाठी बनवण्यात येत आहे. या दुर्बिणीला मार्च २०१८ मध्ये प्रक्षेपित करण्यात येईल.<ref name="about-launch" />
 
टेस मोहिमेचा मुख्य उद्देश सूर्याजवळील प्रखर ताऱ्यांचाताऱ्यांभोवती त्यांच्याभोवतीफिरणाऱ्या फिरणारेग्रहांचा परग्रहशोध शोधण्यासाठीघेणे हा आहे. यासाठी ही दुर्बीण दोन वर्ष किंवा अधिक काळासाठी सर्व्हेसूर्याभोवतीच्या करणेतेजस्वी हाताऱ्यांचा आहेसर्वेक्षण करेल. टेसटेसमधील याच्यातीलआधुनिक रुंदकॅमेरे दृश्यअतिशय क्षेत्राच्या कॅमेरांनीसंवेदनशील संपूर्णआणि आकाशाचाविस्तृत सर्व्हेदृश्य करेल.क्षेत्राचे टेसमधील आधुनिकअसून कॅमेरांमुळेत्यामुळे अनेक लहान परग्रह शोधता येतील. त्याचबरोबर त्यांचे वस्तुमान, घनता, कक्षा आणि आकार मोजता येईल. विशेषत: ताऱ्यांच्या [[वास्तव्ययोग्य क्षेत्र|वास्तव्ययोग्य क्षेत्रातील]] [[खडकाळ ग्रह]] शोधता येतील. टेस दुर्बीण ही [[जेम्स वेब अवकाश दुर्बीण]] आणि जमिनीवरील भविष्यातील इतर दुर्बिणींना सखोल अभ्यासाठी नवीन लक्ष्य पुरवेल. टेसला १८ एप्रिल २०१८ रोजी [[फाल्कन ९]] प्रक्षेपकातून प्रक्षेपित करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.nasa.gov/press-release/nasa-planet-hunter-on-its-way-to-orbit|शीर्षक=NASA Planet Hunter on Its Way to Orbit|दिनांक=१० एप्रिल २०१८|website=नासा|access-date=२० एप्रिल २०१८|}}</ref>
 
{{विस्तार}}