"जानेवारी ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१२|१९१२]] - अमेरिकेने [[होन्डुरास]]वर हल्ला केला.
*१९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[कानाक्केलची लढाई]] - ब्रिटीश सैनिकांची माघार.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[रफाची लढाई]].
Line ३१ ⟶ ३२:
* [[इ.स. १९६४|१९६४]] - अमेरिकेच्या ताब्यातील [[पनामा कालवा|पनामा कालव्यावर]] पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] यांच्यात [[ताश्कंद]] येथे करार झाला.
*१९८० : आणीबाणीनंतर इंदिरा गांधीं विक्रमी मतं मिळवून सत्तेवर.
*१९९० : पिसा कलता मनोरा पर्यटकांसाठी बंद झाला.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[लिथुएनिया]]ला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[व्हिल्नियस]]वर हल्ला केला.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[डेट्रॉईट]]च्या विमानतळावर [[एम्ब्राएर १२०]] जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
Line ३८ ⟶ ४१:
* २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला
* २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
*२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
* २००३ - जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणार्‍या 'अग्नी १ 'या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी
*२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
* [[इ.स. २०११|२०११]] - [[इराण एअर फ्लाइट २७७]] हे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान [[इराण]]च्या [[पश्चिम अझरबैजान प्रांत|पश्चिम अझरबैजान प्रांतातील]] [[उर्मिया]] शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.
* [[इ.स. २०१५|२०१५]] - [[व्हिस्टारा]] ह्या [[भारत]]ीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरूवात.