"केशर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
 
{{==संदर्भ हवा}}==
https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0
==औषधी गुणधर्म==
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]], कातडी, [[पोट]], हृदय [[मधुमेह]] इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून याचा वापर करतात. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात [[कागद|कागदाचे]] बारीक तुकडे, [[गवत]], [[मका|मक्याच्या]] कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते.
[[केशर|केशराचा]] वापर [[देव|देवपूजेत]] देखील केला जातो.[[केशर]] खाल्ल्यामुळे [[मन]] प्रसन्न राहते व [[हृदय|हृदयासाठी]] फायदेशीर असते.
[[केशर|केशराचा]] आकार १५ ते २५ [[सेंटीमीटर]] एवढा असतो.
 
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
१३४

संपादने