Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
पान '<div style="padding-top:5px; padding-bottom:5px; padding-left:5px; padding-right:5px; background:#cef2e0; border:5px solid blue; border-radius: 12p...' वापरून बदलले.
खूणपताका: आशय-बदल २०१७ स्रोत संपादन
ओळ १७:
* [[सदस्य चर्चा:प्रसाद साळवे/जुनी चर्चा ४]]
* [[सदस्य चर्चा:प्रसाद साळवे/जुनी चर्चा ५]]}}
== कॉमन्सवरील मूकनायक आणि सही छायाचित्रे ==
साळवे सर आणि {{साद|संदेश हिवाळे}}, आपणा दोघांचे विकिमिडीया कॉमन्सवरील [[:commons:File:Dr.ambedkar_signature.jpg]] [[:commons:File:मूकनायक.jpg]] या चित्रसंचिका पुर्नस्थापित करण्याचे काम झाले आहे हे कदाचित आपण पाहीले असेल पण त्यावर वापरला गेलेला परवाने (लायसन्स) आणि [[:commons:User_talk:Jcb#India_Public_domain]] येथील चर्चा आवर्जून अभ्यासून ठेवावी म्हणजे डॉ. आंबेडकरांचे साहित्य विकिमिडीया कॉमन्सवर भविष्यात चढवायचे झाल्यास आपणास माहिती राहील.
विकिप्रकल्पातून योगदान करताना कॉपीराईट हा महत्वाचा विषय आहे. कॉपीराईट या विषयावर अधिक चर्चा करुच पण इतर मराठी विकिपीडियन्स प्रमाणे आपण दोघांनीही कॉपीराईटचे विषय बारकाईने अभ्यासावा अशी विनंती आहे. आपल्या सहकार्याबद्दल आभार आणि पुढील योगदानासाठी शुभेच्छा.
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०८:५४, १ फेब्रुवारी २०१७ (IST)
* नक्कीच सर आम्ही ते शिकण्यास इच्छुक आहोत.चित्र पुनर्स्थापित केल्या बद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद..[[सदस्य:Salveramprasad|प्रसाद साळवे]][[सदस्य:Salveramprasad|Salveramprasad]] ([[सदस्य चर्चा:Salveramprasad|चर्चा]]) ०९:१०, १ फेब्रुवारी २०१७ (IST)
==मतदान यंत्र==
कृपया [[:en:Voting machine]] हा लेख बघावा ही विनंती. आपण मतदान यंत्र या लेखात केलेल्या बदलांमुळे/संपादनामुळे माझा टंकलेला बराच मजकूर उडाला. असो . काहीच हरकत नाही.
--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) २१:११, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)
{{साद|V.narsikar}} क्षमस्व.. मी आगामी होणार्या निवडणुकीत [[मतदान केंद्राध्यक्ष]] म्हणून नियुक्त आहे. आम्हाला मिळालेल्या राज्य निवडनुक आयोगाच्या पुस्तकातील राजपत्रातील संदर्भानुसार मी लेखन करत होतो. त्यात त्याचा व्याख्या सदरात त्याचा उल्लेख "इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र" असा आहे.प्रसाद साळवे २१:२०, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)
::हे आपण मुद्दाम नाही केले व ते एकसमयावच्छेदेकरुन घडले अशी माझी समजूत आहेच.
:::दुसरी अशी विनंती कि, आपण तयार केलेल्या लेखांना विकिडाटा दुवा द्यावा.
--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) २१:२५, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)
याव्यतिरिक्त, <nowiki>साचा:voting</nowiki> मध्ये असलेल्या लाल दुव्यांचे लेख बनविण्यासही माझी काहीच हरकत नाही.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) २१:२८, ६ फेब्रुवारी २०१७ (IST)
==मराठी भाषा गौरव दिन==
{{#if:||[[File:Echo thanks.svg|55px|right|alt=]]}} नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! '''मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.''' [[चित्र:27feb.png|770px|27th Feb Marathi gaurav din|link=विकिपीडिया:मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे आवाहन]]
== इतरांनी काढलेल्या छायाचित्राची लेखी अनुमती बाबत ==
नमस्कार,
आपण मागे चर्चा पानावरील चर्चेत आपण चढवलेल्या काही छायाचित्रांबाबत लेखी अनुमती घेतल्या असल्याचे म्हटले होते.
छायाचित्र आपण स्वत: क्लिक केलेले नसेल तर छायाचित्राखाली आपण लावलेला लायसन्स त्रुटीयूक्त ठरतो.
छायाचित्र नेमके कुणि क्लिक केले आहे त्यांचा कॉपीराईट असतो. (कॅमेरा कुणाचाह् असुद्यात) तर त्यांचा कॉपीराईट असेल.
आणि छायाचित्र आपण स्वत:काढलेले नसेल लेखी अनुमती नसेल तर केवळ तोंडी अनुमती पुरेशा नाहीत हे सर्वात महत्वाचे. अशी लेखी अनुमती [[:Commons:Commons:OTRS]] येथे नमुद अथवा [[साचा:Form I/प्रतिज्ञापत्र (मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)अनुमती]] येथे नमुद विहीत नमुन्यात <tt>permissions-commons@wikimedia.org</tt> आणि <tt>copyright@nic.in</tt> या इमेल पत्त्यांवर कळवणे अभिप्रेत असावे.
*[https://mr.wikipedia.org/wiki/विशेष:चित्रयादी?limit=250&user=प्रसाद_साळवे आपण मराठी विकिपीडियावर चढवलेल्या संचिका]
*[https://commons.wikimedia.org/wiki/Special:ListFiles/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87 आपले विकिमिडीया कॉमन्सवरील संचिका योगदान]
उपरनिर्देशित प्रक्रीयापार न पाडलेली छायाचित्र संचिका काळाच्या ओघात वगळल्या जातात याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १३:१७, ४ मार्च २०१७ (IST)
::: {{साद|Mahitgar}} सर हे खरोखर गुंतागुंतीचे व क्लिस्ट काम आहे पण मी प्रयत्नपूर्वक शिकेल. प्रसाद साळवे २१:४६, ४ मार्च २०१७ (IST)
हम्म, पहिल्या वेळी तसे वाटेल, मी प्रयोगादाखल स्वत:च् काढलेल्या [[:commons:File:ओल्या_हळदीची_भाजी.jpg]] छायाचित्राची अनुमती इमेलने पाठवली OTRS टिमने महिना पंधरा दिवसात इमेलची खात्रीकरुन छायाचित्रावर तशी सुचना लावली.
[[साचा:Form I/प्रतिज्ञापत्र (मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत)अनुमती]] इथे एक नमुना मराठीत अनुवादीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपल्या पुढील लेखनासाथी शुभेच्छा
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २२:३४, ४ मार्च २०१७ (IST)
:सर, आपणाकडे उपलब्ध असलेल्या अथवा उपलब्ध करणे शक्य असलेल्या लेखी अनुमती <tt>permissions-commons@wikimedia.org</tt> आणि <tt>copyright@nic.in</tt> या इमेल पत्त्यांवर कळवण्या बाबत चर्चा झाली होती त्याचे आदरपुर्वक स्मरण देऊ इच्छितो. सुरवात म्हणून हवे तर स्वत: काढलेल्याच छायाचित्राची एक अनुमती इमेल उपरोक्त इमेल पत्त्यावर पाठवून पहावे.
: धन्यवाद आणि शुभेच्छा.
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १२:२८, ३० एप्रिल २०१७ (IST)
::: आपण स्मरण दिल्याबद्दल धन्यवाद सर... छायाचित्रांचा विषय माझ्या दृष्टीने क्लिष्ट आहे. बहुधा मला एखाद्या विकी शिबीराचा आधार घ्यावा लागेल. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे  ]] १२:३७, ३० एप्रिल २०१७ (IST)
: हम्म् :) कार्यशाळेसाठी सुबोध कुलकर्णी आणि सुशान्त देवळेकरांना विनंती करता येईल नाही असे नाही. पण प्रत्यक्षात एवढे अवघड असणार नाही.
: आपण [[:Commons:Commons:OTRS]] हे पान कॉमन्सवरच [[:Commons:Commons:OTRS/mr]] या शीर्षकाखाली मराठीत अनुवादीत करण्याचा प्रयत्न करावा असे वाटते. अनुवादाचे कामही होईल आणि क्लिष्टतेची भावना कमी होण्यास मदत होईल असे वाटते. आपण इतर मराठी विकिपीडिया सदस्यांनाही अनुवादात सहभागी होण्याचे आवाहन करु शकता.
: {{साद|सुबोध कुलकर्णी}} {{साद|सुशान्त देवळेकर}} उपरोक्त कार्यशाळा विनंती बद्दल विचार करावा हि विनंती
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:५८, ३० एप्रिल २०१७ (IST)
== गावांबद्दलची माहिती काढणे ==
नमस्कार,
आपण गावांच्या लेखांतील माहिती काढत असलेले पाहिले. Repeatitive किंवा माहितीत भर न घालणारा मजकूर काढल्याबद्दल धन्यवाद. हे काढताना आपण मजकूर नजरेखालून घालीत असला हे खात्री आहेच.
दोन सजेशन्स -
१. ज्या माहितीत थोडी जरी विविधता असेल अशी माहिती ठेवावी.
२. अनेक सदस्य अशी माहिती भरत आहेत. हे करण्यामागे त्यांचे प्रयत्न मराठी विकिपीडियावर अधिकाधिक माहिती यावी हाच असणार. त्यांच्याशी संवाद साधून नेमकी माहिती कशी भरावी याचे मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का? मला वाटते {{साद|सुबोध कुलकर्णी}} यांच्याशी पहिला संवाद साधल्यास हे करणे सुरळित होईल.
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:४६, २१ मार्च २०१७ (IST)
:: धन्यवाद {{साद|अभय नातू}} सर, नक्कीच...मी माहिती काळजीपूर्वक वाचून, गावात ज्या गोष्टी आहेत, त्या काढत नाही तर ज्या गोष्टी नाहीत त्या सह जोडून आलेली अनावश्यक वाक्यरचना काढत आहे. माहिती वाक्यरचना देखील दुरुस्त करत आहे. गावाच्या माहिती बाबत मी सुबोध सरांचे मार्गदर्शन ही घेईलच. मला वाटते [[चौगाव]] या प्रमाणे लेख असावेत म्हणून लेखात भर देखील घालणार आहे. प्रसाद साळवे ०८:१८, २१ मार्च २०१७ (IST)
नमस्कार प्रसाद, आपण गावांचे लेख सुधारण्यास सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. हे लेख गावांतील लोकांसोबत तयार केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा व वास्तव लक्षात घेवून त्यात हळूहळू भर पडणे अपेक्षित आहे. अनेक सुविधा गावांमध्ये नसतात. हे नसणेही नोंदविणे महत्वाचे आहे, हे चर्चेतून समजले. त्याचवेळी त्या सोयी कोठे आहेत? ही माहिती देणे आवश्यक आहे. वाक्यरचना किंवा बांधणी वेगळी करू शकू. चौगाव हा लेख आदर्श म्हणून समोर ठेवणे उचित नाही असे वाटते. तुम्ही मोपा, तेरेखोल, नृसिंहवाडी, परिते, रुकडी हे लेख पाहावेत. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण काही बदल (उदा.शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा इ.)उलटवावेत ही विनंती.
-[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०९:४२, २१ मार्च २०१७ (IST)
:: ठिक आहे सुबोध सर... आपण दिलेल्या उदाहरणात [[मोपा]] [[तेरेखोल]] [[नृसिंहवाडी]] [[ परिते]] [[रुकडी]] यांचा समन्वय व आपल्या मार्गदर्शननुसार मी लेख संपादन करण्याचा प्रयत्न करेल.. प्रसाद साळवे १०:३६, २१ मार्च २०१७ (IST)
==सदस्य नाव बदल==
{{साद|Mahitgar}} सर, माझे सदस्य नाव Salveramprasad असून ते माझ्या टोपण नावाच्या साधर्म्याने ''' प्रसाद साळवे '' असे बदलता येईल काय..? जे बदलले तरी माझ्या संपादन अभिलेखात बदल होऊ नये. तरी सदस्य नाम बदलून द्यावे ही विनंती प्रसाद साळवे १५:२०, २४ मार्च २०१७ (IST)
:आजकाल सर्व विकिप्रकल्पात एकसारखे सदस्यनाव वापरले जाते, त्यामुळे आताशा सदस्य नावात बदल विनंत्या [[:meta:Steward_requests/Username_changes]] येथे कराव्या लागतात.
:शुभेच्छा.
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:३८, २४ मार्च २०१७ (IST)
::;{{साद|Mahitgar}} सर, खूप खूप धन्यवाद सर.. सदस्य नाव बदलून मिळाले :) प्रसाद साळवे १९:०३, २४ मार्च २०१७ (IST)
==गुढीपाडवा==
प्रसाद,
नमस्कार!
आपण आपल्या सदस्यपानावर टाकलेला गुढीपाडव्याचा साचा काढला असे मला दिसले. अर्थातच, ही आपली वैयक्तिक बाब आहे पण, मला वाटले ते येथे नमूद करणे आवश्यक वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच. येथे दुसऱ्यांच्या मतांचा व भावनेचा योग्य तो आदर करण्याची प्रथा आहे.एककल्ली मतांने बऱ्याच वेळा कटूता वाढते.सर्वांशी सामंजस्याने वागणेच अभिप्रेत आहे. तो साचा राहू दिला असता तर योग्य झाले असते असे माझे मत आहे. त्या शुभेच्छा होत्या. कोणत्याही कारणाने का असेना ! असो. आशा आहे कि आपण हे लिखाण समर्पक अर्थाने घ्याल व त्याचा इतर कोणताही गैर-अर्थ काढणार नाही. धन्यवाद.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) ११:२३, २९ मार्च २०१७ (IST)
::{{साद|V.narsikar}} सर आपण घेता त्या प्रकारे मी हा विषय घेतलेला नाही. कटुता अथवा धार्मिक विद्वेषातून तर मुळीच नाही. दिवसभर ठेऊन मी दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री बारा नंतर गुढीउतरवली एवढेच. :) ;) तसेच त्या साच्यातील बटबटीतपणा व अशुद्धलेखन हे वारंवार चर्चा पानावर लक्ष खेचून घेणारे होते. तसे शुभ अशुभ काहीही नसते असे मला वैयक्तिक वाटते तरीही धन्यवाद. व डोन्ट टेक इट सच दयाट वे..टेकिंग इट इझी प्लीज टेक इट इझी... [[सदस्य:प्रसाद साळवे|प्रसाद साळवे]] ([[सदस्य चर्चा:प्रसाद साळवे|चर्चा]]) १८:५८, २९ मार्च २०१७ (IST)
:::ज्याने तो साचा लावला तो खूप नजिकचा व आपण दूरचे असा भेदभाव मी करीत नाही. आपण म्हणता तशी जर बाब असेल तर कोणाचाही 'संभाव्य' गैरसमज टाळण्याचे दृष्टीने, आपण एखादी कृती कोणत्या कारणास्तव केली हे 'बदलांचा आढावा' मध्ये नमूद केले तर असे प्रसंग येत नाही. माझा सहसा एकदम गैरसमज होत नाही. मनात विचार आला म्हणून येथे टाकले या व्यतिरिक्त दुसरा हेतू नव्हता. असो. तसे, अनाहूत सल्ला देण्याची मला वाईट खोड आहे.:-)--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) १९:१६, २९ मार्च २०१७ (IST)
==हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया==
[[File:Birthday cake - sachertorte and coloured candies.jpg|185px|left]][[File:Wikipedia-logo-mr.png|95px|right]]
'''मराठी विकिपीडिया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!'''
[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] तुम्हाला [[मराठी विकिपीडिया|मराठी विकिपीडियाच्या वाढदिवसाच्या]] शुभेच्छा देत आहे. २००३ साली या दिवशी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाले. [[वसंतपंचमी]] हा आपला पहिला लेख होता.
'''<nowiki>{{subst:मराठी विकिपीडिया वाढदिवस}} </nowiki>''' असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.''{{clear}}
--[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] २०:३७, १ मे २०१७ (IST)
== बोर्नस्टार ==
{| style="border: 1px solid gray; background-color: #fdffe7;"
|rowspan="2" style="vertical-align:middle;" | {{#ifeq:{{{2}}}|alt|[[File:Editors Barnstar Hires.png|100px]]|[[File:Editors Barnstar.png|100px]]}}
|rowspan="2" |
|style="font-size: x-large; padding: 0; vertical-align: middle; height: 1.1em;" | '''संपादकीय बार्नस्टार'''
|style="vertical-align: middle; border-top: 1px solid gray;" | साळवे सर आपण ३००० संपादने पूर्ण केल्याबद्दल माझ्याकडून अभिनंदनपर हा बोर्नस्टार. मला विकिपीडियामध्ये वेळोवेळी तुमची मदत मिळाली त्याबद्दलही धन्यवाद. संपादने अशीच पुढे चालू ठेवा, यासाठी शुभेच्छा...!!  --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] १४:२८, ३ मे २०१७ (IST)
|} --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] १४:२८, ३ मे २०१७ (IST)
:::धन्यवाद ....संदेश...._____/\_______
==मार्च २०१७ बाबत शुभेच्छा==
{| style="border:1px black solid; padding:2em; border-collapse:collapse; width:100%;"
[[File:Working Man's Barnstar Hires.png|150px|center|link=https://stats.wikimedia.org/EN/TablesWikipediaMR.htm]]
! style="background-color:#FAFAFA; color:#1C2069; padding-left:2em; padding-top:.5em;" align=left |नमस्कार {{BASEPAGENAME}},
विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.
या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे दहावे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी [https://stats.wikimedia.org/EN/TablesWikipediaMR.htm#wikipedians इथे] पहा
आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.
[[File:Wikipedia-logo-mr.png|right|link=:mr:]]
आपल्या [[Special:Contributions/{{ {{{|safesubst:}}}PAGENAME}}|योगदानाबद्दल]] धान्यवाद.
आपला शुभचिंतक,
[[User:Tiven2240|'''टायवीन''']]
--[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] १४:५२, ३ मे २०१७ (IST)
== निकोलाई नोस्कॉव, वेलरी लिओटिइव ==
नमस्कार प्रसाद_साळवे! आपण मराठी भाषेत गायक निकोलाई नोस्कॉव ([[:en:Nikolai Noskov|Nikolai Noskov]]) किंवा वेलरी लिओटिइव ([[:en:Valery Leontiev|Valery Leontiev]]) बद्दल लेख करू शकता? आपण या लेख केल्यास, नंतर मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --[[विशेष:योगदान/95.55.102.125|95.55.102.125]] २१:२३, ९ मे २०१७ (IST)
:::{{साद|95.55.102.125}} मूळ नावाने log in करून परीचय द्यावा. वर पाठवलेला मेसेज अनेक ठिकाणी डकवल्याचे मी पाहिले आहे. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे  ]] ०६:३६, १० मे २०१७ (IST)
== हिंदी चित्रपट वर्गीकरण ==
नमस्कार,
तुम्ही हिंदी चित्रपटांच्या अनेक लेखांमध्ये नवीन वर्ग घातलेले पाहिले. याबद्दल दोन सूचना कराव्याशा वाटतात -
१. जर अशा लेखांत कोणताही वर्ग नसेल तर तो नक्की घालावा.
२. ''हिंदी भाषेमधील चित्रपट'' हा वर्ग ''हिंदी चित्रपट नामसूची'' याचा उपवर्ग आहे तरी दोन्ही असू नयेत. जर दोहोंपैकी एकच ठेवायचा असेल तर ''कोणता ठेवावा आणि का'', यावर तुमचे मत द्यावे.
३. एकगठ्ठा वर्गवारी करण्यासाठी एखादा सांगकाम्या (Bot) लावून हे काम करून घेता येईल. त्यासाठी तुमचा अमूल्य वेळ घालविण्याचे कारण नाही. तुमचा वेळ इतर अनेक (आणि अधिक उपयोगी) लेखनात वापरता येईल असे माझे मत आहे!
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२५, १५ मे २०१७ (IST)
:: मराठी नामसूची मध्ये अशा प्रकारचे वर्ग व चित्रपट यादी आढळते त्यावरून हे केले आहे. तसेच हिंदी चित्रपट नामसूची ही हिंदी चित्रपट, हिंदी भाषेतील चित्रपट व हिंदी चित्रपट नामसूची या तीन वर्गात विभागलेली आढळते. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे  ]] २२:२४, १५ मे २०१७ (IST)
मला वाटते या वर्गीकरणाच्य संकेतांकडे पुन्हा एकदा नजर टाकून आणि असे संकेत नसल्यास ते ठरवून वर्गीकरण केलेले बरे.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:२८, १५ मे २०१७ (IST)
::: ओक [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे  ]] २२:३३, १५ मे २०१७ (IST
== मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप ==
[[File:Whatsapp logo.svg|185px|left]][[File:Wikipedia-logo-mr.png|95px|right]]
'''मराठी विकिपीडियनस व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा !!'''
नमस्कार {{BASEPAGENAME}},
मराठी विकिपीडियाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी मी व अन्य विकिसदस्य तुम्हाला आमंत्रित करित आहोत. मराठी विकिपीडियाला पुढे नेण्यासाठीचे हे एक पाऊल वा प्रयत्न आहे. तुम्हीही आमच्यासोबत जोडून घ्या.
{{hidden|आमंत्रण दुवा 👉|https://chat.whatsapp.com/BrsxpNi06FoJIMV8nZOzKJ}}
{{clear}}
--[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] १७:५५, ५ जून २०१७ (IST)
== नामदेव ढसाळ ==
नमस्कार,
आपण नामदेव ढसाळ या लेखावर काम करीत असल्याचे पाहिले. त्यात मी काही बदल केले आहेत. यात लेखातील शैली बदलण्याचा उद्देश आहे. लेखांतील सत्ये (facts) बदलली नाहीत हे एकदा पडताळून पहावे ही विनंती.
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:४६, ६ जून २०१७ (IST)
::ओके...सहमत शैली सुधारून लवकच भर घालतो. धन्यवाद सर प्रसाद साळवे २३:०६, ६ जून २०१७ (IST)
==वामन तबाजी कर्डक==
या व तत्सम लेखात आपण जो साचा माहितीचौकट व्यक्ती टाकत आहात त्यात जन्म व मृत्यू एक तर दोन्ही साचे वापरुन टाकावे अथवा दोहोतही वापरू नये कारण फक्त म्रुत्यू दिनांकात साचा वापरल्यास व जन्म दिनांकात फक्त सालाचे दुवे टाकल्यास त्याने म्रुत्यूचा वर्ग (इ.स. ....मधील मृत्यू) हा जन्म वर्गाच्या आधी दिसतो ते योग्य वाटत नाही. मी आतापर्यंत असे ३-४ तरी बदल केलेत. कृपया पुढे याबद्दल लक्षात ठेवावे ही विनंती.उदाहरणास्तव [[धर्मानंद दामोदर कोसंबी]] हा लेख बघावा.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) १९:५९, १४ जून २०१७ (IST)
::: {{साद|V.narsikar}} सर..हे असे होते हे मला माहित नव्हते.. या पुढे दोन्ही साचे लावण्याची काळजी घेईल. धन्यवाद प्रसाद साळवे २३:४५, १४ जून २०१७ (IST)
== माहिती चौकट संरक्षित क्षेत्र नेपाळ‎ साचा ==
नमस्कार,
''माहिती चौकट संरक्षित क्षेत्र नेपाळ‎'' हा साचा तयार केल्याबद्दल धन्यवाद. माहितीचौकट साचे हे एखाद्या लेखात त्या विषयवस्तुबद्दलची डिटेल्ड माहिती घालण्यासाठी वापरले जातात. यादीवजा साच्यांच्या नावात माहितीचौकट असू नये.
तरी या साच्याचे नाव बदलून ''नेपाळमधील संरक्षित क्षेत्रे'' करावे असे मला वाटते.
धन्यवाद.
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १९:४१, १९ जुलै २०१७ (IST)
== विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे ==
प्रिय सदस्य,
[https://meta.wikimedia.org/wiki/User:Asaf_%28WMF%29 असफ बार्तोव्ह] (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी [https://meta.wikimedia.org/wiki/User:Asaf_%28WMF%29/2017_Technical_trainings_in_India हे पान] पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०८:०५, ८ सप्टेंबर २०१७ (IST)
== अंक परिवर्तन ==
सर, हिंदी विकिपीडिया वरील अंक परिवर्तकसाधन gadget मराठीत स्क्रिप्टच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
'''या स्क्रिप्टचा वापर करण्यासाठी''': खालील स्क्रिप्ट कॉपी करा, नंतर [[{{fullurl:Special:MyPage/common.js|action=edit}} येथे क्लिक करा]], ओळी पेस्ट करा आणि सेव्ह पृष्ठ दाबा.
* '''<nowiki>{{subst:Iusc|User:Tiven2240/number.js}}</nowiki>'''
आशा आहे की आपण याचे वापर करतील
--[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १०:४४, १८ मार्च २०१८ (IST)
{{साद|Tiven2240}}, जमले....मन:पूर्वक धन्यवाद.. मला AutoEd बद्दल ही शिकवा. चालू करणे ते वापर.. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) ११:१७, १८ मार्च २०१८ (IST)
Common.js मध्ये
<nowiki>mw.loader.load('//meta.wikimedia.org/w/index.php?title=User:संतोष दहिवळ/थेट विकिडाटा.js&action=raw&ctype=text/javascript');
importScript( 'User:Tiven2240/number.js' ); // Backlink: [[User:Tiven2240/number.js]]
importScript('Wikipedia:AutoEd/complete.js');
</nowiki>
फक्त इतके टका. तिन्ही गॅजेट चालू होतील --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] ११:२४, १८ मार्च २०१८ (IST)
:: {{साद|Tiven2240}},वरील कॉपी पेस्ट केले. कदाचित बरोबर कि चूक माहित नाही. पण AutoEd रन कसे करावे..? किंवा active झाले हे कसे ओळखावे? पहा [[सदस्य:प्रसाद साळवे/common.js]] [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) ११:३५, १८ मार्च २०१८ (IST)
प्रसाद फक्त मी दिलेले स्क्रिप्ट टाकावे. आपण दुसरे आपल्या मनाने टाकू नये. यानी स्क्रिप्ट बरोबर चालत नाही. मी वर दिलेले कॉड '''फक्त''' टाका --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १३:१३, १८ मार्च २०१८ (IST)
:: {{साद|Tiven2240}} कॉड '''फक्त''' पेस्ट केले. परंतु ते AUTOED वापरण्याचा पाथ सांगा. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) १५:४७, १८ मार्च २०१८ (IST)
Autoed चालवण्यास आपण टूलबार मध्ये जाऊन ते चालू शकतात. टूलबार मध्ये ''वाचा, स्रोत संपादन करा, move व इतर option मध्ये autoed'' असे येते. त्याला दाबा यांनी आपोआप संपादन होते. --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १६:३२, १८ मार्च २०१८ (IST)
:: स्त्रोत संपादन पर्यंत दिसत आहे परंतु इतर option मध्ये autoed दिसत नाही. शक्य झाल्यास विकी मराठी whatsapp group वर screenshot पाठवा. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) १६:४३, १८ मार्च २०१८ (IST)
सद्या मराठी विकिपीडिया व्हाट्सअप्प ग्रुप बंद केले आहे. आपण प्रस्तुत दुव्यात जाऊन पाहू शकतो. https://twitter.com/tiven2240/status/975338572201865216
पाहिल्यावर सूचित करा. --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १७:२२, १८ मार्च २०१८ (IST)
:: {{साद|Tiven2240}} बघितले... आपण दिलेल्या कोड मुले अंक परिवर्तन active झाले परंतु autoed झाले नाही. कारण तो option येत नाही. शक्य झाल्यास तुम्ही चेक करून पेस्ट करून द्या please. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) १७:२८, १८ मार्च २०१८ (IST)
प्रसाद आपण माझ्या common.js पहा. यात जसे एक लाईन सोडली आहे तशी सोडा. मी तुमच्या js मध्ये बदल करू शकत नाही. तुम्ही माझे पहा व उचित बदल करा. [[सदस्य:Tiven2240/common.js]] --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १७:३३, १८ मार्च २०१८ (IST)
::: {{साद|Tiven2240}} झाले... धन्यवाद.... [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) १७:४०, १८ मार्च २०१८ (IST)
३ स्क्रिप्ट आहेत तिनित line सोडा यांनी भविष्यात उपयोगी पडेल. पुढील लेखनात शुभेच्छा --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १७:४३, १८ मार्च २०१८ (IST)
== Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey ==
Hello! The Wikimedia Foundation is asking for your feedback in a survey. We want to know how well we are supporting your work on and off wiki, and how we can change or improve things in the future. The opinions you share will directly affect the current and future work of the Wikimedia Foundation. You have been randomly selected to take this survey as we would like to hear from your Wikimedia community. The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes.
'''[https://wikimedia.qualtrics.com/jfe/form/SV_5ABs6WwrDHzAeLr?aud=VAE&prj=as&edc=6&prjedc=as6 Take the survey now!]'''
You can find more information about this survey [[m:Special:MyLanguage/Community_Engagement_Insights/About_CE_Insights|on the project page]] and see how your feedback helps the Wikimedia Foundation support editors like you. This survey is hosted by a third-party service and governed by this [[:foundation:Community_Engagement_Insights_2018_Survey_Privacy_Statement|privacy statement]] (in English). Please visit our [[m:Special:MyLanguage/Community_Engagement_Insights/Frequently_asked_questions|frequently asked questions page]] to find more information about this survey. If you need additional help, or if you wish to opt-out of future communications about this survey, send an email through the EmailUser feature to [[:m:Special:EmailUser/WMF Surveys|WMF Surveys]] to remove you from the list.
Thank you!
[[m:User:WMF Surveys|WMF Surveys]], २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)
== Reminder: Share your feedback in this Wikimedia survey ==
Every response for this survey can help the Wikimedia Foundation improve your experience on the Wikimedia projects. So far, we have heard from just 29% of Wikimedia contributors. The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes to be completed. '''[https://wikimedia.qualtrics.com/jfe/form/SV_5ABs6WwrDHzAeLr?aud=VAE&prj=as&edc=6&prjedc=as6 Take the survey now.]'''
If you have already taken the survey, we are sorry you've received this reminder. We have design the survey to make it impossible to identify which users have taken the survey, so we have to send reminders to everyone.
If you wish to opt-out of the next reminder or any other survey, send an email through EmailUser feature to [[:m:Special:EmailUser/WMF Surveys|WMF Surveys]]. You can also send any questions you have to this user email. [[m:Community_Engagement_Insights/About_CE_Insights|Learn more about this survey on the project page.]] This survey is hosted by a third-party service and governed by this Wikimedia Foundation [[:foundation:Community_Engagement_Insights_2018_Survey_Privacy_Statement|privacy statement]]. Thanks!
[[m:User:WMF Surveys|WMF Surveys]], ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)