"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०६:
== माईंच्या नावे योजना ==
[[महाराष्ट्र सरकार]]ने आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची डॉ. सविता आंबेडकर यांच्या नावाची योजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५ हजार रुपये रोख आणि अपत्यांच्या नावाने बँकेत १ लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय ([[अनुसूचित जाती-जमाती]] किंवा [[इतर मागासवर्गीय]]) असेल तर हल्ली न मिळणार्‍या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.
==आंबेडकरांवरील पुस्तके==
* ''बाबासाहेबांची सावली: डॉ. सविता आंबेडकर (माईसाहेब)'', लेखिका: प्रा. कीर्तिलता रामभाऊ पेटकर, २०१६
 
==हे सुद्धा पहा==