"जानेवारी ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
 
=== विसावे शतक ===
 
* १९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
* १९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
 
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[म्यानमार]](तत्कालीन बर्मा)ला [[युनायटेड किंग्डम]]कडून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्याने [[सेउल]] काबीज केले.
*१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[मेहेरचंद महाजन]] भारताच्या सरन्यायाधीशपदी.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[स्पुतनिक १]], पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
Line ३९ ⟶ ४४:
 
=== एकविसावे शतक ===
 
* [[इ.स. २००४|२००४]] - [[मिखाइल साकाश्विली]] [[जॉर्जिया देश|जॉर्जियाच्या]] अध्यक्षपदी.
* २००४ - [[नासा]]ची मानवरहित गाडी, [[स्पिरिट]], [[मंगळ|मंगळावर]] उतरली.