"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४४:
औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि [[मराठवाडा कृषी विद्यापीठ|मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या]] संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ सुरुवात झाली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/2841612.cms</ref>
 
==इंग्लिश चिंच==
 
इंग्रजी चिंच या झाडालाच 'चिंचबाई' पण म्हणतात. याचा मोठा [[वृक्ष]] असतो. झाडाला काटे असतात. फांद्या जाळण्यासाठी वापरतात. बकऱ्या-शेरड्या (शेळ्या) पाला खातात. उन्ह्याळ्यात चिंचाच लागतात. पिकल्यावर खायला खूप छान गोड लागतात. मोठी माणसे, पोरे, बकऱ्या या चिंचा खातात. काही लोक मुद्दाम या चिंचेच्या आवडीने हे झाड घरात लावतात. बी खाली पडले तर झाड 'वापते' (उगवते.)
 
== आहारातील स्थान == चिंच।
चिंच हि चविनी आबंट असते. गावाकडे चिंच सहज ऊपलब्ध होते. मात्र, शहरात चिंच भेटत नाही. ती, विकत घेऊनच खावी लागते.
 
== गुणधर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले