"विकिपीडिया:ग्राह्य आणि अग्राह्य संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चर्चा सुरू केली.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
इंग्लिश
 
ओळ ११:
* संस्थाकडून चालवली जाणारी ब्लॉगसदृश्य संकेतस्थळे ज्यांच्यांवर मजकूराची तपासणीची काहीही व्यवस्था नाही अशा सर्व संकेतस्थळांचे संदर्भ.(marathiworld.com, manogat, marathimati, etc)
[[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १९:३०, १७ एप्रिल २०१८ (IST)
 
==अभय नातू==
* इंग्लिश किंवा इतर विकिप्रकल्पांतील लेखांचा संदर्भ देऊ नये परंतु त्यातील संदर्भ वापरुन मराठी विकिपीडियावर केलेले लिखाण ग्राह्य आहे.