"अर्धशिशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
सूचना
ओळ १:
{| class="wikitable"
|- style="align: center; font-weight: bold; color: #1403CC; background-color: #CC0311;"
| सूचना
|-
| खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.
|}
 
शरीरातील सोडियमचे (म्हणजेच मिठाचे) प्रमाण कमी झाल्यामुळेच अर्धशिशी सुरू होते. त्यामुळे ते प्रमाण वाढवणे हाच रामबाण उपाय ठरतो. नेहमीच्या मिठापेक्षा उपचारासाठी सैंधव मीठ वापरणेजास्त चांगलं. कारण त्यामुळे तत्काळ फायदा होतो. सैंधव मिठामुळे डोकेदुखी लगेच थांबतेच, पण ते खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीही वाढते. शिवाय या खास प्रकारच्या मिठामुळे शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोन्सचा चांगला विकास होतो व शरीराला चांगली ऊर्जा मिळते. नेहमीच्या वापरातील मीठही घेत राहिल्यास शरीरात अल्काईन आणि इलेक्ट्रोलाइट्स वाढण्यास चांगली मदत होते. या दोन्ही रसायनांमुळे शरीराचे सर्वच काम सुरळीत पार पडते. त्यामुळे अर्धशिशी सुरू झाली की लगेच मीठ आणि लिंबू पिळलेले पाणी प्यावे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्धशिशी" पासून हुडकले