"देहू रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
 
==संस्कृती==
छावणी शहराप्रमाणेच, देहूरोडमधील लोकसंख्या ही भारतातील विविध राज्यांमधून (बहुतेक दक्षिण भारतीय राज्ये) आलेल्या लोकांमुळे अतिशय वैविध्यपूर्ण आहे. 2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार, [8] देहू रोडची लोकसंख्या 48, 961 इतकी होती. पुरुषांची संख्या लोकसंख्येच्या 53% व महिलांची संख्या 47% आहे. देहूरोडचा सरासरी साक्षरता दर 90.96% होता, जो राष्ट्रीय सरासरी 74.04 % पेक्षा अधिक आहे. पुरुष साक्षरता 94.80% तर स्त्री साक्षरता 86.63% होती आणि 11.64% जनता 6 वर्षांपेक्षा कमी होती. [9]
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/देहू_रोड" पासून हुडकले