"देहू रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १७:
 
==वाहतूक==
नव्याने बांधलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्ग देहू रोडच्या जवळ कात्रज देहू बाह्यवळण मार्ग जंक्शनजवळच संपत आहे. कात्रराज-देहूरोड बाह्यवळण मार्ग मुंबई कडून बंगलोरला राष्ट्रीय महामार्ग ४ वरून जाणारी वाहतूक पुण्या बाहेरून ह्या देहू रोड गावामार्गे कात्रज आणि नवीन बोगदा मार्गे वळवतो. देहू रोड हे गाव पुणे आणि लोणावळापासून जवळजवळ समांतर आहे आणि चाकण आणि कात्रज पासून सुद्धा समांतर अंतरावर आहे. देहू रोड गावाला पुण्याहून [4] [5] [6] रस्ता, उपनगरीय सेवा, रिक्षा, कॅब किंवा बसने जाऊ शकते.
 
== सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ==
 
== संस्था ==
"https://mr.wikipedia.org/wiki/देहू_रोड" पासून हुडकले