"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] प्रेरणेतून [[इ.स. १९५६]] नंतर [[बौद्ध धम्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना '''नवबौद्ध''' (neo-Buddhist) म्हटले जाते. मात्र नवबौद्ध ही एक 'शासकीय संज्ञा' असून इ.स. १९५६ नंतरच्या धर्मांतरीत बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात बहुतांशरित्या आढळत नाहीत, कारण हे लोक स्वत:ला केवळ 'बौद्ध' समजतात. नवबौद्ध हे [[नवयान]] किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. नवबौद्ध हे विशेषत: पूर्वाश्रमीचे [[दलित]] आहेत. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो [[महायान]] किंवा [[थेरवाद]] बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. बरेचशे बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी केली नाही व आपल्या बौद्ध धम्म मूळच्या बुद्धाच्या धम्मातून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवबौद्ध (नवयानी बौद्ध) आहेत आणि एकूण नवबौद्धांपैकी जवळजवळ ९०% हे [[महाराष्ट्र]]ात आहेत.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले