"विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पाणी प्रदूषण: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
एकीकडे UN मध्ये देखील बलात्कारा सारख्या प्रश्नावरून आपली खिल्ली उडवली जात असताना,असुनही बलात्काऱ्यांना पाठीशी घालनं देशाला अंतरराष्ट्रीय पातळीवर खुप महागात पडल.देशाची प्रतीमा डागाळली जाइल.
आपल्या साठी आवश्यक आहे की घर्म न बघता गुन्हा बघुन न्याय व्यवस्था चालवावी. [[सदस्य:The Rahul Deshmukh|The Rahul Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:The Rahul Deshmukh|चर्चा]]) ००:४१, १६ एप्रिल २०१८ (IST)
 
== पाणी प्रदूषण ==
 
पाणी आपण दोन रीतीने प्रदूषित करतो, एक प्राकृतिक पदार्थाचे प्रदूषण आणि दुसरे रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाण्यात जातात। प्राकृतिक पदार्थाचे प्रदूषण दूर करण्याची क्षमता पाण्यात नैसर्गिक रूपात आहे पण रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाणी दूर करू शकत नाही। [[सदस्य:Yashvant Jadhao|Yashvant Jadhao]] ([[सदस्य चर्चा:Yashvant Jadhao|चर्चा]]) १४:२४, १८ एप्रिल २०१८ (IST)
Return to the project page "प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी".