"विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
 
देशात मुलगी जन्माला येणं पाप नाही पण कोणत्याही घटनेला जातीय / धार्मीक रंग देणं या पेक्षा मोठं पाप काय असु शकतं. [[सदस्य:The Rahul Deshmukh|The Rahul Deshmukh]] ([[सदस्य चर्चा:The Rahul Deshmukh|चर्चा]]) ००:३३, १६ एप्रिल २०१८ (IST)
 
आपल्या देशातील स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातील पुरुषांची मानसिकता बदवायला हवी। नग्नता अश्लीलता ही प्रत्यशात नसते, ती बगणाऱ्याच्या नजरेत असते। त्यामुळे पुरुषांनी आधी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा। आज स्त्रिया प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे। स्त्रिया एकवेळ पुरुषांची बरोबरी करेल पण पुरुष कधीच करू शकणार नाही कारण पुरुषांची मानसिकता खूप खाली गेली आहे। हे माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज परत एकदा जन्माला या तुमची खूप गरज आहे आजच्या काळात। [[सदस्य:Yashvant Jadhao|Yashvant Jadhao]] ([[सदस्य चर्चा:Yashvant Jadhao|चर्चा]]) १४:०९, १८ एप्रिल २०१८ (IST)
 
== बलात्कारा सारख्या घटनेकडे जाती/धर्माचे चश्मे लावून बघनं योग्य वाटतं का ? ==
Return to the project page "प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी".