"एप्रिल ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
{{एप्रिल दिनदर्शिका}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
<big>'''पंधरावे शतक'''</big>
 
* १४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.
 
'''<big>शतरावे शतक</big>'''
 
* १६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
 
=== अठरावे शतक ===
 
* १७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
 
===एकोणिसावे शतक===
=== विसावे शतक ===
 
* १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
* १९४५ : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव अटळ झाल्यावर क्रूरकर्मा हिटलरची आत्महत्या. सोव्हिएत सैनिकांनी बर्लिन येथील जर्मन संसदेवर (राइशस्टॅग) विजयी झेंडा फडकावला.
* १९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.
* १९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
 
१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
 
१९९३ : टेनिसपटू मोनिका सेलेसवर चाकूहल्ला.
 
१९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
 
१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.
 
===एकविसावे शतक===
 
* [[इ.स. २००८|२००८]] - [[रशिया]]च्या [[इकॅटेरिनबर्ग]] शहराजवळ सापडलेल्या अस्थि [[झारेविच अलेक्सेई निकोलाएविच]] आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
* [[इ.स. २००९|२००९]] - [[क्रायस्लर]] कंपनीने दिवाळे काढले.
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_३०" पासून हुडकले