"एप्रिल २९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
===एकोणिसावे शतक===
=== विसावे शतक ===
 
* १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
* १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
* १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
* १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
* १९९२ : लॉस अँजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
* १९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
* १९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.
 
===एकविसावे शतक===
== जन्म ==
 
* [[इ.स. १७४५|१७४५]] - [[ऑलिव्हर एल्सवर्थ]], [[:वर्ग:अमेरिकेच्या सर्वोच्च न्यालायाचे न्यायाधीश|अमेरिकेच्या तिसरा सर्वोच्च न्यायाधीश]].
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[हिरोहितो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२९" पासून हुडकले