"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५१:
* इतर कोणताही मुद्दा मला उत्तर देण्या लायक दिसत नाही. राहिला मुद्दा कुठल्या महान माणसाला काय नावाने आपण उल्लेख करावा '''हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे'''. जश्या तुमच्या भावना जोडलेल्या आहेत तश्या माझ्याही आहेतच. आपल्या संस्कृतीमध्येच विठ्ठलाला, तुकारामांना आणि अनेक इतरांना माऊली म्हणून हाक मारण्याची परंपराच आहे. पण बोलायला ''मुद्दे नसतील'' तेव्हा '''आई-बाप काढायची तुमची संस्कृती आपण स्वत:च दाखवली याबाबत धन्यवाद!''' {{साद|अभय नातू}} माझ्यावर वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराला जाऊन आरोप केले जात आहेत हे मला येथे नोंदवायचे आहे. ही साळवेंनी करण्याची तीसरी वेळ आहे तेव्हा या आधीही अनेक पानांवर त्यांनी अश्लाघ्य भाषेत दोषारोपण केले आहे.
* नकल-डकवच्या मुद्यावर आणि तांत्रिक बाबींवर न बोलता वैयक्तिक पातळीवर नेऊन कामात व्यत्यय आणण्याचा आणखीन एक प्रयत्न केला जातोय आणि त्याकडे आता गांभिर्याने पहायची वेळ आली आहे असे मला वाटते. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १९:५४, १७ एप्रिल २०१८ (IST)
 
::{{साद|Sureshkhole}} आपण कॉपीवीओ साचाला स्वत:चा 'कॉपीराईट' घोषीत करून टाका, कारण हेच आता ऐकायचे शिल्लक राहिले आहे तुमच्याकडून. कारण या साचाला तुमच्या शिवाय कुणीही हात लावू नये हा तुमचा दंडकच बनला आहे. महान व्यक्तींला अनेक नावांनी संबोधले जाते, मात्र आपण बाबासाहेबांविषयीचे संबोधन त्यांचा अपमान करणारे वाटते. कारण विठ्ठलाला, तुकारामांना आणि अनेक इतरांना 'माऊली' म्हणून हाक मारण्याची परंपराच आहे, पण 'अनेक इतरां'मध्ये बाबासाहेब आहेत का? तुम्ही इतरांवर 'वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराला जाऊन बोलण्याचे' आरोप करताय, पण तुमच्या चर्चा, इतरांना दिलेले उत्तर/प्रतिउत्तर हे सुसंस्कृत असते, हा तुमचा ग्रह आहे. तुम्ही माझ्यावर अनेकांवर असे वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराला जाऊन आरोप केलेले आहेत. नकल-डवक साचाला स्वत:चा 'कॉपीराईट' समजू नका, आणि इतरांच्या मतांचाही आदर करा. --[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २०:३८, १७ एप्रिल २०१८ (IST)