"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
साळवेंना उत्तर दिले, नातूंना साद दिली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १४५:
*आम्ही नकल-डवक मजकूराचे कुणीही समर्थक नाही हे सांगून देखील त्यांना न उमजावे व त्याचे विस्मरण व्हावे याला पुन्हा तेच रडगाणे असेच म्हणता येईल.
* <s>मी माझ्या लाडक्या भीमाईला अभिवादन करुन थांबवतो. जय भीम</s> असे उद्गार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल करत असतील तर तर त्यांना लिंग भेद समजायला हवा व स्वतःच्या बापाला आधी आई म्हणून हाक मारावे अथवा त्यांच्या घरी तशीच प्रथा असावी. असा जाणीवपूर्वक शब्द वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीव पूर्वक अपमान करत आहेत. विकिपीडिया वर अशी अनौपचारिक भाषा अशोभनीय आहे. कोणी आंबेडकर अनुयायी देखील त्यांना जाणतेपणी भीमाई म्हणत असेल तर मी त्याचा जाहीर निषेध करतो. सारांश "लोका सांगे कॉपी पेस्टी ज्ञान आपण द्वेषी पाषाण" [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १८:३५, १७ एप्रिल २०१८ (IST)
 
 
=आपण मुद्याच बोलूयात इथे==
* वैध संदर्भ / अवैध संदर्भ काय आहेत त्याची चर्चा मी सुरू केली आहे. त्यामुळे संदर्भांचा मुद्दा आपण तेथे मांडू शकता आणि त्यावर आपले मत नोंदवा. [[चर्चा:बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचार]] ह्या पानाचा मुद्दा तेथेच संपलेला आहे, त्या नजरचुकीमुळेच तर मी प्रत्येक साचा लावलेल्या लेखाच्या चर्चापानावर अहवाल मांडायला सुरूवात केली. (मी माझ्या चुकीतुन शिकलो आणि पुढे आलोय!)
* इतर कोणताही मुद्दा मला उत्तर देण्या लायक दिसत नाही. राहिला मुद्दा कुठल्या महान माणसाला काय नावाने आपण उल्लेख करावा '''हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे'''. जश्या तुमच्या भावना जोडलेल्या आहेत तश्या माझ्याही आहेतच. आपल्या संस्कृतीमध्येच विठ्ठलाला, तुकारामांना आणि अनेक इतरांना माऊली म्हणून हाक मारण्याची परंपराच आहे. पण बोलायला ''मुद्दे नसतील'' तेव्हा '''आई-बाप काढायची तुमची संस्कृती आपण स्वत:च दाखवली याबाबत धन्यवाद!''' {{साद|अभय नातू}} माझ्यावर वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराला जाऊन आरोप केले जात आहेत हे मला येथे नोंदवायचे आहे. ही साळवेंनी करण्याची तीसरी वेळ आहे तेव्हा या आधीही अनेक पानांवर त्यांनी अश्लाघ्य भाषेत दोषारोपण केले आहे.
* नकल-डकवच्या मुद्यावर आणि तांत्रिक बाबींवर न बोलता वैयक्तिक पातळीवर नेऊन कामात व्यत्यय आणण्याचा आणखीन एक प्रयत्न केला जातोय आणि त्याकडे आता गांभिर्याने पहायची वेळ आली आहे असे मला वाटते. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १९:५४, १७ एप्रिल २०१८ (IST)