"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎हे हि पहा: प्रसाद साळवे यांना उत्तर दिले.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १३५:
* मी जे काही सांगतोय ती माझी मनमानी नसून सगळ्याच विकीवर पाळले जाणारे नियम आहेत. आणि तुम्हांला ते त्रासदायक वाटत असतील तर त्या त्या मुद्यांवर चावडीवर चर्चा करा आणि निट कारवाईची मागणी करा माझ्यावर (जर तुमची बाजू एवढी खरी आहे असे वाटते तुम्हांला तर, मुद्दे सगळ्यांसमोर येऊदेत आणि होऊदेत की कारवाई माझ्यावर. पण तुम्ही तसं नाही करणार, कारण तुमची नकल-डकव, इतिहास उलटवणे, आणि बाकीचे चुकीचे उद्योग समोर येतील.)
प्रत्येक ज्या पानावर नकल-डकव सापडले म्हणून प्रताधिकार भंग साचा लावला आहे तिथे तारखा पडताळणी करणारा अहवाल चर्चा पानावर टाकला आहे. तो पाहून घ्यावा. सगळे पुरावे-प्रक्रिया निट समजून घ्याव्यात मगच भांडायला/रडायला यावं. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १७:१०, १७ एप्रिल २०१८ (IST)
==फाजील शहाणपणा==
* खोले बाह्य दुव्यात युट्यूब लिंक चालत नाही या बाबत अति शहाणपणा करता करता विसरून गेले. खोलेना नामांकित नियतकालीकांच्या लिंक देखील का चालत नाहीत याचे स्पष्टीकरण देखील देण्यास विसरले. हा त्यांचा कावीळी विसराळूपणा आहे हे माहित आहेच.
* Carbon Dating चा शहाणपणा शिकवणाऱ्या ला मी इंग्रजी विकिवर ब्लोक आहे का हे देखील तपासता येऊ नये. हा शुद्ध गावंढळपणाच. त्यांनीच इंग्रजी लेखात खुशाल तसे साचे लावावेत व तेथे पाजळावी.
*एखाद्या लेखात संदर्भ दिलेला असेल तरीही सदर संपादकाला उत्तर न देता त्याचा संदर्भासह मजकूर उडऊन टाकण्याची कोले यांना जुनी व घाणेरडी सवय आहे.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आई यांना भीमाई म्हणत असत परंतु महाशय <s>''माझी भिमाई देह ठेवती झाली तेही बुद्ध आणि हिज धम्म लिहीता लिहीता.''</s> असे म्हणतात. म्हणजेच तो ग्रंथ कोणी लिहिला याची तरी माहिती असावी. नंतर आपले बाकी धाय मोकलून रडणे रडावे.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखातील कॉपी पेस्ट मजकूर धोक्याच्या पातळीच्या खाली आणलेला आहे. तरीही त्यांचे त्यांचा विकी आंधळेपणा व द्वेषीपणा काही संपत नाही. ते म्हणतात. ते म्हणतात <s>लेखांमध्ये हाताने असे वर्ग लावावे लागतील, उदा - [[बाबासाहेब आंबेडकर]], [[केशव बळीराम हेडगेवार]], इ.</s>
*[[चर्चा:बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचार]] मध्ये चुकीचा साचा लावलेला ज्याला मान्य होतो व तो अन्य सदस्य तथा सद्य प्रचालाकाकडून काढण्यात येतो. अशी नामुष्की येते त्यांनी असे ज्ञान इतरांना शिकाऊ नये. मुळात या बाबत एक लेख लिहायचे सोडून महाशयांना उणीदुणी काढण्यात रस दिसतो. मी तसे साचे लावले असेल तर प्रचालक खुशाल उलटतील व ते मला मान्य असेल.
*Copyvio चा वापर मराठीत सुरु झाल्यानंतर आम्ही लेखात जाणीवपूर्वक प्रचंड कॉपी पेस्ट कली आहे हे दाखवावे. उगाच <s>अनुयायी म्हणवणारे नकल-डकवमध्ये सगळ्यात पुढे? </s> अशा बोंबा ठोकू नये. कॉपी पेस्ट मजकूर मराठी विकिपीडिया वर प्रचंड प्रमाणात आहे पण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेले फक्त त्याबाबतच बोलतात. व गोळवलकर अनुयायित्व कृतीने पत्करतात.
*आम्ही नकल-डवक मजकूराचे कुणीही समर्थक नाही हे सांगून देखील त्यांना न उमजावे व त्याचे विस्मरण व्हावे याला पुन्हा तेच रडगाणे असेच म्हणता येईल.
* <s>मी माझ्या लाडक्या भीमाईला अभिवादन करुन थांबवतो. जय भीम</s> असे उद्गार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल करत असतील तर तर त्यांना लिंग भेद समजायला हवा व स्वतःच्या बापाला आधी आई म्हणून हाक मारावे अथवा त्यांच्या घरी तशीच प्रथा असावी. असा जाणीवपूर्वक शब्द वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीव पूर्वक अपमान करत आहेत. विकिपीडिया वर अशी अनौपचारिक भाषा अशोभनीय आहे. कोणी आंबेडकर अनुयायी देखील त्यांना जाणतेपणी भीमाई म्हणत असेल तर मी त्याचा जाहीर निषेध करतो. सारांश "लोका सांगे कॉपी पेस्टी ज्ञान आपण द्वेषी पाषाण" [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १८:३५, १७ एप्रिल २०१८ (IST)