"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १२३:
 
::नकल-डवक बाबत काहीही मत मांडले तरी ते तुम्हाला विरोधीच वाटतयं, मात्र इथे नकल-डवक मजकूराचे कुणीही समर्थक नाहीत. करा वाट्टेल ते!--[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:२६, १७ एप्रिल २०१८ (IST)
==हे हि पहा==
इंग्रजी विकिपीडिया वर हे नाही चालत ते नाही चालत.लेखात हेच संदर्भ द्या ते नाही चालत.ते नाही चालत तर मी सांगतो तसेच द्या. तसेच बाह्यदुव्यात युट्यूब लिंक पण देऊ नका. असे महान ?? व मनमानी तसेच फुकट सल्लागारांनी काविळी '''संदर्भ हवा '''वीरांनी मराठीतील [[लोकमान्य टिळक]] व इंग्रजीतील [https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=en&project=wikipedia&title=Mahatma+Gandhi&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1&turnitin=0 Mahatma Gandhi ही लिंक तपासावी. व लेखात नेमके किती टक्के कॉपी पेस्ट असावे हे स्पष्ट करावे. [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १६:४५, १७ एप्रिल २०१८ (IST)