"प्रकाश जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी अद्यतन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३२:
'''प्रकाश जावडेकर''' (जन्म: ३० जानेवारी १९५१) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील राजकारणी, [[राज्यसभा]] सदस्य व [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील]] विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
 
जावडेकरांचा जन्म [[पुणे|पुण्यामध्ये]] झाला. त्यांचे वडील [[अखिल भारतीय हिंदू महासभा|अखिल भारतीय हिंदू महासभेचे]] वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]ेचे सदस्य झाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी [[बँक ऑफ महाराष्ट्र]]मध्ये नोकरी केली; १९९० ते २००२ दरम्यान जावडेकर [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य होते. २००८ साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि २०१४ मध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर [[नरेंद्र मोदी]] पंतप्रधानपदावर आले. त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरच्या खातेबदलात ५ जुलै २०१६ रोजी जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री या नात्याने सोपविण्यात आली.
 
==बाह्य दुवे==