"भरती व ओहोटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
{विस्तार}} • चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतुनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा० पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०..८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वो...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{विस्तार}}
 
• [[चंद्र]] आणि [[सूर्य]] यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ-उतार म्हणजेचम्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतुनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा० पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०..८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि [[रात्र आरंभ (चित्रपट)|रात्री]] बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते.
 
[[वर्ग:भूगोल]]