"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदेश हिवाळे यांना उत्तर दिले. अनेकांना हस्तक्षेपासाठी साद दिली.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११६:
* त्या नकल-डकव मजकूरावर '''काम करणे''' म्हणजे चोरीचा माल नवीन रंग देऊन नव्या बाजारात विकायला आणणे आहे. {{साद|Tiven2240|अभय नातू|सुबोध कुलकर्णी|pushkar ekbote}} कोणीतरी या माणसाला समजावाल का? की प्रताधिकार भंग म्हणजे काय? आणि नकल-डकव मजकूर जिथे ठेवताच येत नाही तिथे तो ठेवून सुधारणे हे किती चुकीचे आहे?
* नकल-डकवची प्रक्रिया जास्त पारदर्शी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणि पुरावे आणि प्रचालकांचे हस्तक्षेप आवश्यक असतातच, इंग्रजी सारख्या मोठ्या विकीवर त्याच्यासाठी कोपीव्हायो क्लर्क्स नावाचे वेगळे अधिकारीच असतात. आता आपल्याकडे असे अधिकारी अजुन नाहीत पुढे मराठी विकीचा आकार वाढल्यावर तशी गरज भासेलच. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) ०६:०४, १७ एप्रिल २०१८ (IST)
 
 
::तुम्हास नम्रपणे बोललो मात्र तुम्ही इंग्रजी विकिच्या नियमांची पिडीएफ सादर करत आम्हालाच नकल-डवक करणारे घोषित केलंत. करा रिकामे लेख, अन् इतरही मनास येईल वाट्टेल ते करा!
 
::बाबासाहेबांच्या लेखात नकल-डवक मजकूर असणार नाही याची दखल आम्ही घेतोय, पण त्या लेखात 'अमकेच लिखान करा' आणि 'टमकेच संदर्भ द्या' हे सल्ले कृपया आम्हाला देऊ नका, याबाबत तुम्हीच काम केले तर बरे राहिल.
 
::नकल-डवक बाबत काहीही मत मांडले तरी ते तुम्हाला विरोधीच वाटतयं, मात्र इथे नकल-डवक मजकूराचे कुणीही समर्थक नाहीत. करा वाट्टेल ते!--[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:२६, १७ एप्रिल २०१८ (IST)