"रोहिणी उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४३:
 
=== आर एस -१ ===
उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण १८ जुलै १९८० ला [[सतीश धवन अंतराळ केंद्र|सतीश धवन अंतराळ केंद्रावरून]] करण्यात आले होते. स्वदेशी बनावटीचे प्रक्षेपक वाहक एस एल व्ही वापरून यशस्वी प्रक्षेपण केलेला हा पहिला उपग्रह आहे.याचे पण वजन आर टी पी प्रमाणे ३५ किलो परंतु ऊर्जा १६ वॅट वापरण्यात आली.या उपग्रहाचा कार्यकाळ हा १.२ वर्षाचा होता.
 
=== आर एस- डि १ ===