"सहारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१८२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (→‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा)
 
[[चित्र:Libya 4985 Tadrart Acacus Luca Galuzzi 2007.jpg|300 px|left|thumb|सहाराचा पश्चिम लिब्यातील एक भाग]]
सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे.<ref>MIT OpenCourseWare. (2005) "[http://ocw.mit.edu/NR/rdonlyres/Earth--Atmospheric--and-Planetary-Sciences/12-453Fall-2005/882ACC1A-608F-41EF-97E2-B7616F37D425/0/1_lecture1_1.pdf 9-10 thousand Years of African Geology]". Massachusetts Institute of Technology. Pages 6 and 13</ref> सहारा ह्या शब्दाचा [[अरबी भाषा|अरबी भाषेमध्ये]] ''सर्वात भव्य वाळवंट'' असा अर्थ आहे.
 
प्राचीन काळी सहारा वाळवंट हे गवताळ होते. सहारा दर ४१००० वर्षांनी पृथ्वीच्या अक्षमुळे बदलते. पुढील बदल अजून १५००० वर्षांनी होणार आहे.
 
== भूगोल ==
सहाराचे एकुण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे आणि अनेक उत्तर आफ्रिकन देशांचे बहुतांश भाग हे या वाळवंटाने व्यापले आहेत. आफ्रिकेच्या ३१% भागावर सहारा वाळवंट आहे. सहाराच्या उत्तरेला भूमध्य समुद्र असून तिथे उष्ण उन्हाळा व हलक्या प्रमाणात पाऊस पडतो. सहाराच्या दक्षिणेला सहेल नावाचा कोरडी विषुववृतिय सवाना प्रदेश आहे. सहारा वाळवंटाचे अनेक विभाग आहेत. उदा. तानेझरुफ्त,तेणेरे, लिबीयन वाळवंट,पूर्व वाळवंट. नूबीयन वाळवंट.
 
== हवामान ==
सहारा हे जगातील सर्वात मोठे कमी उंचीवरील वाळवंट आहे. वातावरणातील उष्णता व त्याची स्थिरता पावसाला निश्रप्रभ बनवते.त्यामुळे येथील हवामान उष्ण व कोरडे बनवते. सर्वाधिक उष्ण भाग हा पूर्वेकडील लीबियन वाळवंटामध्ये येतो. हा भाग अटकामा वाळवंटाएवढा उष्ण मानला जातो.
 
== भाषा आणि संस्कृती ==
अनामिक सदस्य