"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
धोरणात शेवटचे आणि कळीचे मुद्दे जोडले.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०३:
* प्रताधिकार भंगासारख्या गंभीर मुद्याला "पाने रिकामी होतील, नविन संपादक नाहीत, मजकूरात बदल करुन वापरता येईल" असली पळवाटांची उपाययोजना करणेसुध्दा प्रताधिकार भंग आहे. त्यामुळे मजकुर एकतर सदस्याने काढावा किंवा प्रचालक तीन दिवसात काढतील. एवढाच पर्याय उपलब्ध आहे.
* एकदा धोरण ठरले की, नकल-डकव विरोधी एक यंत्रणाही उभी राहिल, त्याची प्रक्रिया आपल्याला एकत्रितपणे/खाजगीपातळीवर ठरविता येईल. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १९:०२, १६ एप्रिल २०१८ (IST)
 
 
::{{साद|Sureshkhole}} आपला खालिल एक छोटासा मुद्दा दुरूस्त करावा वाटतो.
''अनेक ठिकाणी नकल-डकव केलेला मजकूर चर्चापानावर घेतला गेला आहे आणि साचा काढला गेला आहे.'' हे विधान खरे तर ''अनेक ठिकाणी नकल-डकव केलेला मजकूर चर्चापानावर घेतला गेला आहे आणि साचा '''कॉपीपेस्ट मजकूरासह'''' काढला गेला आहे.'' असे असायला हवे. म्हणजे हा साचा नव्हे तर कॉपीपेस्ट मजकूर सुद्धा काढला गेला आणि तो ही फक्त त्याच्या 'सुधारासाठी'. पण तुम्ही मागणी करताय की, या साचाला संरक्षण देऊन तो प्रचालकाशिवाय कुणालाही काढता/बदलता येऊ नये. म्हणजे अशा भल्या मोठ्या कॉपीपेस्ट मजकूरांच्या सुधारावर फक्त प्रचालकांनीच काम करावे, असे म्हणायचे का तुम्हाला? की साचा लावला म्हणजे (सुधाराएवजी) कॉपीपेस्ट मजकूराला फक्त 'हटवणे' हेच तुम्हाला अपेक्षित आहे का ? तुमचे योगदान चांगले आहे परंतु याबाबत कुणी योग्य तो बदल करत असेल त्याला चूकीचे समजू नये, ही अपेक्षा. धन्यवाद. --[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २२:१४, १६ एप्रिल २०१८ (IST)