"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
धोरणात शेवटचे आणि कळीचे मुद्दे जोडले.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ९४:
 
अभय नातू यांनी म्हटल्यप्रमाणे विकीपिडियातला मजकुर सर्वत्र उचलला जातो, पण त्याची नोंद केली जात नाही. ते '''उचल्या''' ना कळणे जरुरीचे आहे. काही महत्वाच्या विषयांवर लिहायचे तर पूर्वसुरीनी केलेल्या अभ्यासाचे बोट धरुनच पुढे जावे लागते. त्यात आपण नवे काहीच करत नसतो. असा मजकुर यातल्या जाणकारानी लक्षात घ्यावा अशी आग्रहाची विनंति आहे. तिथे काँपीपेस्ट होत असते का ते पाहणे जरुरीचे आहे.
 
 
==सर्वात महत्त्वाच्या काही बाबीं==
* ताकीद देऊनही नकल-डकव करत रहाणे हे 3 पेक्षा जास्त वेळ झाल्यास अवरुध्द केले जाणे.
* आत्ता पर्यंतच्या इतिहासात 20 पेक्षा जास्त ठिकाणी नकल-डकव सापडल्यास त्या व्यक्तीला त्याच्या पुढील पहिल्या नकल-डकवला कायमचे अवरुध्द केले जावे. त्याचे कारण त्याच्यासाठी नकल-डकव हाच संपादनाचा मार्ग आहे अशी त्याची समजूत असावी.
* नकल-डकव कारांची एक केंद्रीय यादी तयार करण्यात यावी जेणेकरुन त्यांच्यावर पुढील कारवाई करणे सोपे जाईल. (ही यादी प्रचालकांशिवाय इतर कोणीही संपादन न करु शकेल अशी बनवावी.)
* मी लावलेला प्रताधिकार भंग शंक साचा आत्ताच अनेक ठिकाणाहून चर्चेशिवाय काढला गेल्याचे मला दिसले आहे, शिवाय अनेक ठिकाणी नकल-डकव केलेला मजकूर चर्चापानावर घेतला गेला आहे आणि साचा काढला गेला आहे. त्या साच्यालाही संरक्षण देण्यात यावे जेणेकरुन हे साचे एकदा लावले की, प्रचालकांशिवाय इतर कोणीही ते काढू शकणार नाहीत. शिवाय अश्या स्वरुपाच्या कारवायांना सुध्दा अवरुध्द करण्याच्या कारणांमध्ये जोडावे. कारण इतर सदस्यांशी चर्चा न करता संपादणे करणे किंवा उलटवणे ही गंभिर स्वरुपाची वर्तन समस्या(विकी विश्वात) आहे.
* प्रताधिकार भंगासारख्या गंभीर मुद्याला "पाने रिकामी होतील, नविन संपादक नाहीत, मजकूरात बदल करुन वापरता येईल" असली पळवाटांची उपाययोजना करणेसुध्दा प्रताधिकार भंग आहे. त्यामुळे मजकुर एकतर सदस्याने काढावा किंवा प्रचालक तीन दिवसात काढतील. एवढाच पर्याय उपलब्ध आहे.
* एकदा धोरण ठरले की, नकल-डकव विरोधी एक यंत्रणाही उभी राहिल, त्याची प्रक्रिया आपल्याला एकत्रितपणे/खाजगीपातळीवर ठरविता येईल. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १९:०२, १६ एप्रिल २०१८ (IST)