"गुवाहाटी उच्च न्यायालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Vikramjit-Kakati-HC.jpg|250 px|इवलेसे|उच्च न्यायालयाची गुवाहाटी येथील इमारत ]]
'''गुवाहाटी उच्च न्यायालय''' हे [[भारत]] देशाच्या २४ [[भारतामधील उच्च न्यायालयांची यादी|उच्च न्यायालय]]ांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत [[ईशान्य भारत]]ाची [[आसाम]], [[अरुणाचल प्रदेश]], [[नागालॅंड]] व [[मिझोराम]] ही राज्ये येतात. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज [[गुवाहाटी]] येथून चालते व [[इटानगर]], [[कोहिमा]] व [[ऐजवाल]] येथे त्याच्या तीन उपकचेऱ्या आहेत.
 
१९४८ मध्ये स्थापन झाल्यानंतर सर्व ईशान्य भारतीय राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते. परंतु मार्च २०१३ मध्ये [[मेघालय]], [[मणिपूर]] व [[त्रिपुरा]] ह्या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली. मार्च २०१६ पासून अजित सिंह हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत.