"एप्रिल २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९२३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो (Bot: Migrating 148 langlinks, now provided by Wikidata on d:Q2527)
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
सतरावे शतक
 
* १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
 
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
 
* १८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]
 
=== विसावे शतक ===
 
* १९२७ : 'बालदिना'ची सुट्टी साजरी करणारा टर्की हा पहिला देश ठरला.
* १९४२ : हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली (२२ किंवा २३ एप्रिल). वाढती असहिष्णुता, वर्चस्ववाद आणि नाझी विचार यांमुळे मानवजातीच्या भविष्याविषयी सर्व आशा संपुष्टात आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. "I think it better to conclude in good time and in erect bearing a life in which intellectual labour meant the purest joy and personal freedom the highest good on Earth"
* १९६७ : अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह याला घेऊन रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ अंतराळात.
* १९७१ : रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मध्ये ३००० हिंदूंची कत्तल केली.
* १९८४ : एड्स होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या एच.आय.व्ही. विषाणूचा शोध.
* १९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
* १९९३ : मतदान करून एरित्रियनांनी इथिओपियापासून स्वातंत्र्याचा कौल दिला.
 
===एकविसावे शतक===
 
* २००५ : 'यूट्यूब'चा सहनिर्माता जावेद करीम याने पहिला व्हिडीओ यूट्यूबवर चढवला.
 
== जन्म ==
 
* [[इ.स. ११८५|११८५]] - [[अफोन्सो दुसरा, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १५६४|१५६४]] - [[विल्यम शेक्सपियर]], [[:वर्ग:इंग्लिश साहित्यिक|इंग्लिश साहित्यिक]].
४४३

संपादने