"कपिलवस्तू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''कपिलवस्तु''' भारतीय उपखंडातील एक प्राचीन शहर होते. तसेच ही शाक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ १:
'''कपिलवस्तु''' [[भारतीय उपखंड]]ातील एक प्राचीन शहर होते. तसेच ही [[शाक्य]]ांची राजधानी होती. [[गौतम बुद्ध]] राजकुमार सिद्धार्थ असताना त्यांनी कपिलवस्तु येथे २९ वर्षे वास्तव्य केले होते. कपिलवस्तु हे गौतम बुद्धांचे बालपणाचे निवासस्थान आहे, कारण ही शाक्यांची राजधानी असल्याने त्यांचे वडील [[शुद्धोधन]] येथील राजे होते.
 
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन शहर]]