"हिंदू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Increased lucidity
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''हिंदू''' हे [[हिंदू धर्म]]ाचे अनुयायी असतात. 'हिंदू' हा शब्द मूळ [[संस्कृत]] भाषेतला आहे असा गैरसमज आहे. हिंदू हा शब्द [[फारसी भाषा|फारसी]]पर्शियन वा इराणी भाषेतला असून इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास सम्राट दरायस या [[इराण|ईराण]]च्या बादशहाने हा शब्द सर्वप्रथम [[सिंधु नदी]] (इंडस्) च्या काठी वसलेल्या सभ्यतेस संबोधण्यासाठी वापरल्याचे आढळते. सिंधू नदी पलीकडील सिंधू लोकं अश्या ऊच्चाराचे नंतर अपभ्रंश होत हिंदू लोकं असे रूपांतर झाले.
 
[[वर्ग:हिंदू धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिंदू" पासून हुडकले