"स्वामीनाथन आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३१:
#शेतकर्‍यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे असावे.
#शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा.
#शेतीलाआदी कायममागण्या आणिकरण्यात सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणाव्यातआल्या.<ref name="bbc._स्वा">{{Cite websantosh | शीर्षक = स्वामीनाथन आयोगाच्या या 11 शिफारशी का आहेत महत्त्वाच्या? | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-43367835 | भाषा = mr | अवतरण = नोव्हेंबर 2004मध्ये प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली या 'नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स'ची स्थापना करण्यात आली. 2 वर्षं अभ्यास करून या आयोगानं अहवाल सादर केला आहे. }}</ref>
#शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी
#बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्‍यांचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी.
#आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकर्‍यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणार्‍या शेतमालाला आयात कर लावावा.
#दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी.
#कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा.
#पीक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा.
#हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्ती वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत गैरसंस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे
#संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्‍त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पीक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.
#पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे
#सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्‍यांसाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी
#परवडणार्‍या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी
#संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन.
#शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात.<ref name="bbc._स्वा">{{Cite websantosh | शीर्षक = स्वामीनाथन आयोगाच्या या 11 शिफारशी का आहेत महत्त्वाच्या? | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-43367835 | भाषा = mr | अवतरण = नोव्हेंबर 2004मध्ये प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली या 'नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स'ची स्थापना करण्यात आली. 2 वर्षं अभ्यास करून या आयोगानं अहवाल सादर केला आहे. }}</ref>
 
==हेही पहा==