"स्वामीनाथन आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[File:Monkombu Sambasivan Swaminathan - Kolkata 2013-01-07 2674.JPG|right|thumb|200px|एम.एस. स्वामिनाथन]]
 
| मजकूर ='''स्वामीनाथन आयोग''' किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. [[एम.एस. स्वामीनाथन]] यांच्या अध्यक्षतेखाली
{{प्रताधिकारित मजकूर शंका
[[१८ नोव्हेंबर]] [[ इ.स. २००४]] रोजी शेती व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी करण्यात आली.
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1585324&action=search&use_engine=1&use_links=1
| मजकूर ='''स्वामीनाथन आयोग''' किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. [[एम.एस. स्वामीनाथन]] यांच्या अध्यक्षतेखाली
[[१८ नोव्हेंबर]] [[ इ.स. २००४]] रोजी शेती व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी करण्यात आली.
 
या आयोगाने इ.स. २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सादर केला. व या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले.
<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/maharashtra-news/dr-m-s-swaminathan-speech-about-farmer-condition-1205768/|title=‘शेतकऱ्यांना उत्पादनातील वाटा मिळायला हवा’|date=2016-02-22|work=Loksatta|access-date=2018-03-23|language=mr-IN}}</ref>
 
देशाच्या एकूण उत्पादनात १४ टक्के वाटा हा शेतीचा आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० ते ५५ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे देशाच्या एकूण उत्पन्नात झालेली वाढ चांगली असली तरी रोजगार निर्मितीच्या बाबत भारत मागे आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/maharashtra-news/dr-m-s-swaminathan-speech-about-farmer-condition-1205768/|title=‘शेतकऱ्यांना उत्पादनातील वाटा मिळायला हवा’|date=2016-02-22|work=Loksatta|access-date=2018-03-23|language=mr-IN}}</ref>
}}
 
== रचना ==