"कुंडलिका नदी (रायगड जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: रायगड जिलहयातील हि पश्चिम वाहिनी नदी आहे. ह्या नदीच्या काठावर को...
(काही फरक नाही)

११:१९, १५ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

रायगड जिलहयातील हि पश्चिम वाहिनी नदी आहे. ह्या नदीच्या काठावर कोलाड, रोहा, चणेरा, आणि चौल हि गावे वसलेली आहेत. हया नादि चा उगम भिरा येथील देवकुॄड खो-यात होतो.