"काणे बुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १४:
हरि कृष्ण काणे हे तात्याबुवांचे थोरले चिरंजीव पट्टीचे कीर्तनकार होते. श्रीपाद कृष्ण काणे हे धाकटे बंधूही कीर्तनकार होते. ते हरि कृष्णांना पेटीची साथ करीत असत. हरि कृष्ण काणे बुवांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या कीर्तनांना अलोट गर्दी होत असे याचे अनेक किस्से पूर्वीची मंडळी सांगत असत.
==== ५. नारायण श्रीपाद काणे ====
हरि कृष्ण काणे व श्रीपाद कृष्ण काणे दोघांचीहि पुढील पिढी म्हणजेच काणे घराण्यातील ५ व्या पिढीत अनेक कीर्तनकार झाले. नारायण श्रीपाद काणे म्हणजेच काणे बुवा म्हणून सुपरिचित झालेल्या काणे बुवांनी आपले संपूर्ण आयुष्य कीर्तन कलेसाठी वाहिले आहे. शीघ्रकवी म्हणून यांची ओळख आहे. उत्तम काव्यनिर्मिती (पदं, स्तोत्र, अष्टके, ओवीबद्ध चरित्रलेखन), उत्तम संगीतकार व गायक यामुळे बुवा कीर्तनात स्वत:चीच पदे गातात. पूर्वीचे अनेक थोर गायक बुवांचे कीर्तन ऐकायला अनेकदा हजेरी लावत. पं. रामभाऊ मराठे, पं. छोटा गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेक अनेकदा बुवांचे कीर्तन ऐकायला बसत असत.
 
=== शिक्षण व कार्याचा परिचय ===
"https://mr.wikipedia.org/wiki/काणे_बुवा" पासून हुडकले