"काणे बुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १०:
लोकप्रिय कीर्तनकार. ग्वाल्हेरला जाऊन यांनी धृपद-धमार चा अभ्यास केला. उत्तम धृपदिये होते.
==== ३. तात्याबुवा ====
उत्तम कीर्तनकार व उत्तम सारंगीवादक. तसेच उत्तम मृदुंगाचार्य होते. धृपद धमार गायकीला उत्तम साथ करत असत. उत्तम कीर्तनकार असा लौकिक होता. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक व थोर गायक विष्णू दिगंबर पलुसकर यांचे उत्तम स्नेही होते. तात्याबुवांचे कीर्तन जवळपासच्या गावात असेल तर पलुसकर बुवा नेहमी ऐकायला जात. सांगली जवळील वठाळ रेल्वे स्टेशनवर तात्याबुवा एकदा सारंगी वाजवीत बसले असता, एक नाग समोर फणा काढून दोन तास सारंगी ऐकत डोलत होता असा एक किस्सा तात्याबुवांविषयी नेहमी सांगितला जात असे.
==== ४. हरि कृष्ण काणे / श्रीपाद कृष्ण काणे ====
हरि कृष्ण काणे हे तात्याबुवांचे थोरले चिरंजीव पट्टीचे कीर्तनकार होते. श्रीपाद कृष्ण काणे हे धाकटे बंधूही कीर्तनकार होते. ते हरि कृष्णांना पेटीची साथ करीत असत. हरि कृष्ण काणे बुवांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या कीर्तनांना अलोट गर्दी होत असे याचे अनेक किस्से पूर्वीची मंडळी सांगत असत.
 
=== कार्याचा परिचय ===
"https://mr.wikipedia.org/wiki/काणे_बुवा" पासून हुडकले