"छायाचित्रण कला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: छायाचित्रण म्हणजे प्रकाश किंवा इतर विद्युतचुंबकीय विकिरणांची...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

००:१६, १५ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

छायाचित्रण म्हणजे प्रकाश किंवा इतर विद्युतचुंबकीय विकिरणांची नोंद घेऊन, प्रतिमा सेंसरद्वारे विद्युतीय पद्धतीने अथवा प्रकाश-संवेदनशील द्रव्य जसे की छायाचित्रण फिल्मद्वारे रासायनिक पद्धतीने टिकाऊ प्रतिमांची निर्माण करण्याचे शास्त्र, कला, अनुप्रयोग आणि अभ्यास.