"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १३७:
 
==अलीकडील कीर्तनकार==
[[गोविंद आफळे|गोविंदस्वामी आफळे]] आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. [[ओतुरकरबुवा (प्र.दा. राजर्षि)]] हेही त्या काळातील एक नामवंत व आदर्श राष्ट्रीय कीर्तनकार होते. दर्यापूरमधील सामदा मठाचे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे हेही प्रसिद्ध आहेत. [[काणे बुवा|नारायणबुवा काणे]] हे त्यांच्या सुरेल गाणे व निरुपण तसेच करताल वादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-
 
अजितसिंग (शीख कीर्तनकार), नरहरी अपामार्जनी (पुसद), धम्मचारी अचलशील (बौद्ध प्रवचनकार), न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), बाळूबुवा अभिषेकी, आत्माराम शास्त्री, "कीर्तनरत्‍न" विलासबुवा गरवारे, चंद्रशेखर सदाशिव अभ्यंकर, पांडुरंग महाराज अभ्यंकर, वा.ना. अभ्यंकर (कीर्तनकार व प्रवचनकार), शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, अमृतनाथ महाराज, रामनाथबुवा अय्यर (नारदीय कीर्तनकार),
 
== वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार ==